जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सोसायटी गटात महाआघाडीचे उमेदवार व काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांना पराभवाचा धक्का बसला. राष्ट्रवादीचे बंडखोर आणि भाजपच्या पॅनेलमधून लढणारे प्रकाश जमदाडे विजयी झाले. सोसायटी गटातील सात जागांमध्ये महाआघाडीने 6-1 ने बाजी मारली
#sangli #election #politics #maharastra